¡Sorpréndeme!

एकनाथ खडसे औरंगजेबबद्दल काय म्हणाले? पाहा

2023-06-25 2 Dailymotion

बुलढाणा येथे झालेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत औरंगजेबाच्या घोषणा देण्यात आल्याच्या विषयावर एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केलीय.
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews