भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची काँग्रेसवर सडकून टीका
2023-06-25 4 Dailymotion
काँग्रेसच्या काळात आपण मागणारे होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देणाऱ्यांच्या भूमिकेत आलाय, असं मत राहुल लोणीकर यांनी मांडलंय... पाहा ते काय म्हणाले?