बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होताच गुलाबरावांची प्रतिक्रिया काय?
2023-06-22 1 Dailymotion
सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलीस ठाण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीये.