¡Sorpréndeme!

OLX Layoffs: ओएलएक्स ग्रुप जगभरातील 800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार, जागतिक स्तरावर 1,500 नोकऱ्या कमी करण्याचे संकेत

2023-06-22 1 Dailymotion

OLX ग्रुप, ऑनलाइन मार्केटप्लेस, OLX चे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने जगभरातील जगभरातील तिच्या 800 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तिच्या ऑटोमोटिव्ह बिझनेस युनिट Olx Autos ने काही क्षेत्रांमधील ऑपरेशन्स बंद केल्यानंतर ही योजना जाहीर केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती