¡Sorpréndeme!

PM Modi Meets Joe Biden, Jill Biden: नरेंद्र मोदी यांनी जो बिडेन, फर्स्ट लेडी जिल यांची घेतली भेट, भेटी दरम्यान दिली विशेष भेटवस्तू

2023-06-22 4 Dailymotion

अमेरिकेच्या राजकीय दौऱ्या दरम्यान  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाउस  येथे गेले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन यांची भेट घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केले, जाणून घ्या अधिक माहिती