मान्सूनचं आगमन होण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यात वादळामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे...