भारतात योग करण्याची परंपरा सुमारे 5000 वर्ष जुनी आहे. जागतिक योग दिवस 21 जूनला जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. योगाचे महत्व समजवण्यासाठी आणि जनजागृती पसरवण्यासाठी आज योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता, जाणून घ्या अधिक माहिती