¡Sorpréndeme!

MPL 2023:महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचा महासंग्राम आजपासुन, कधी आणि कुठे पाहणार सामना घ्या जाणून

2023-06-15 14 Dailymotion

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती