¡Sorpréndeme!

Aadhaar Card: आधार कार्ड अपडेट करण्याचा आजचा शेवटचा दिवस, जाणून घ्या अधिक माहिती

2023-06-14 178 Dailymotion

केंद्र सरकार कडून 15 मार्च दिवशी घोषणा करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याला 14 जूनची डेडलाईन देण्यात आली होती. आज पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची ही सुविधा मोफत आहे. दरम्यान 10 वर्ष जुनं आधार कार्ड असणार्‍यांना माहिती अपडेट करणं गरजेचं आहे, असे लिहिले आहे, जाणून घ्या अधिक माहिती