¡Sorpréndeme!

Aurangzeb चा फोटो ठेवल्याने एकाला नवी मुंबई मध्ये अटक, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला वाशी मधून घेतले ताब्यात

2023-06-12 41 Dailymotion

नवी मुंबई मध्ये एका व्हॉट्सअ‍ॅप युजरने प्रोफाईल फोटो म्हणून औरंगजेबाचा फोटो लावल्याने त्यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान एका हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती