Biparjoy Cyclone: चक्रीवादळ बिपरजॉयने आता रौद्र रूप केले धारण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2023-06-12 29 Dailymotion
अरबी समुद्रामध्ये घोंघावणार्या बिपरजॉय चक्रीवादळाने आता अजून रौद्र रूप धारण केले आहे. तौक्ते नंतर आता हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली वादळ म्हणून पाहिलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती