¡Sorpréndeme!

Parineeti and Raghav वर्षा अखेरीस अडकणार विवाहबंधनात - रिपोर्ट्स

2023-06-10 77 Dailymotion

Parineeti Chopra आणि Raghav Chadha यांचा साखरपुडा दिल्लीमध्ये 13 मे दिवशी पार पडल्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांना लग्नाचे वेध लागले आहेत. Parineeti Chopra आणि Raghav Chadha जोडी राजस्थान मध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1