¡Sorpréndeme!

चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार आणि क्रिकेट MS Dhoni ची निर्माता म्हणून नवीन इनिंगची सुरुवात, चित्रपटाचा टीझर लॉन्च

2023-06-09 4 Dailymotion

चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार आणि क्रिकेट दिग्गज एम.एस. धोनी तमिळ चित्रपट \'लेट्स गेट मॅरीड\' \'एलजीएम\' चित्रपट द्वारे निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. एम.एस. धोनी यांनी निर्मित केलेल्या चित्रपटाचा पहिला अधिकृत टीझरप्रदर्शित झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ