¡Sorpréndeme!

PM Jan Aushadhi Kendra: मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल; 2 हजार नवीन जनऔषधी केंद्रे उघडण्यात येणार

2023-06-07 1 Dailymotion

सर्वसामान्यांना बाजारभावापेक्षा 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त औषधे देणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांचा विस्तार होणार आहे. ग्रामीण भागात त्याचा विस्तार करण्यासाठी सरकार 2000 नवीन जनऔषधी केंद्रे उघडणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ