¡Sorpréndeme!

पंख्यातून येणाऱ्या टक टक आवाजाकडे दुर्लक्ष करताय? | How to Repair Ceiling Fan at Home | RI3

2023-06-03 1 Dailymotion

पंख्यातून येणाऱ्या टक टक आवाजाकडे दुर्लक्ष करताय? | How to Repair Ceiling Fan at Home | RI3
#lokmatsakhi #ceilingfan #ceilingfanconnection #pankha #fan #homefan #howtorepairfan

कधी घरातल्या पंख्याचा टक…टक असा आवाज आलाय का ? बर्याचदा घरातला पंखा टक..टक असा आवाज करतो आणि बंद पडतो. मग अशा वेळेस काय करायचं ? हेच या व्हिडिओमधून सांगितलं आहे.