¡Sorpréndeme!

UPI Transactions: यूपीआयच्या माध्यमातून एका महिन्यात नऊ अब्ज व्यवहारांतून 14 लाख कोटींची उलाढाल

2023-06-02 2 Dailymotion

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयने व्यवहारांचा विक्रम केला आहे. प्राप्त माहितीनुसार, यूपीआयने पाठिमागच्याच महिन्यात नऊ अब्जांहून अधिक व्यवहारांसह तब्बल 14 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेची उलाढाल केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ