¡Sorpréndeme!

भोजपुरी इंडस्ट्रीजची प्रख्यात भोजपुरी गायिका Nisha Upadhyay च्या स्टेज शोदरम्यान झाला गोळीबार, गायिकेची प्रकृती स्थिर

2023-06-02 2 Dailymotion

भोजपुरी इंडस्ट्रीजची प्रख्यात भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिच्यावर छपरा येथील स्टेज शोदरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री छपरा येथे एका स्टेज शोदरम्यान निशा हिच्यावर गोळीबार झाला होता, त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ