¡Sorpréndeme!

Wrestlers Protest: भारतीय कुस्तीपटूंचा विरोध अद्यापही सुरु, ब्रिजभूषण सिंह यांनी आरोप सिद्ध झाल्यास फाशी घेणार असल्याची केली घोषणा

2023-05-31 2 Dailymotion

लैंगिक छळाचा आरोप असलेले WFI प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, \"माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर फाशी देईन घेणार\". महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांचा सामना करत असलेले ब्रिजभूषण सिंह म्हणाले, \'कुस्तीपटूंनी पदके गंगेत फेकण्याचा निर्णय त्यांचाच होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ