Sant Dnyaneshwar Palkhi 2023: संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर,जाणून घ्या अधिक माहिती
2023-05-29 172 Dailymotion
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान रविवार दि.11जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार आहे. माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ