¡Sorpréndeme!

सुप्रीम निकाल, जादू टोणा आणि शिंदे ? खैरेंचा मोठा गौप्यस्फोट..

2023-05-29 2 Dailymotion

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात.." चंद्रकांत खैरे यांची टीका, तर मंत्री संदिपान भुमरे यांना थेट खैरेंकडून अरे तूरेची भाषा..
#LokmatNews #chhatrapatsambhajinagar #ChandrakantKhaire