¡Sorpréndeme!

अभिनेता Ashish Vidyarthi याने आसाममधील फॅशन उद्योजक रुपाली बरुआशी केले लग्न, फोटो व्हायरल

2023-05-26 1 Dailymotion

अभिनेता आशिष विद्यार्थी याने आसाममधील फॅशन उद्योजक रुपाली बरुआशी लग्न केले. 60 व्या वर्षी लोकं निवृत्त होतात. उरलेला वृद्धापकाळ नातवंडं आणि आपल्या आवडत्या छंदासाठी व्यतीत करतात. पण, अभिनेता आशिष विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ