New Parliament Building Inauguration Details: नव्या संसद भवन येथे होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाचा संपूर्ण तपशील
2023-05-26 10 Dailymotion
नवे संसद भवनचा 28 मे रोजी रविवारी रोजी उद्घाटन समारंभ पार पडेल. विद्यामान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली नव्या संसद भवनाचा उद्घाटन समारंभ पार पडेल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ