¡Sorpréndeme!

Dangerous Buildings: मुंबई नगर निगम क्षेत्रात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, महापालिकेने जारी केली यादी

2023-05-25 3 Dailymotion

2023-2024 साठी नवी मुंबई नगर निगम क्षेत्रात धोकादायक इमारतींचे विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महाराष्ट्र महानगरपालिकेच्या कलम 264 अन्वये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 524 इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ