¡Sorpréndeme!

कर्नाटकच्या विजयानंतर डोंबिवलीत फोडले फटाके

2023-05-24 0 Dailymotion

कर्नाटक येथील घवघवीत यशानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पूर्व येथील इंद्रा चौकामध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला
#LokmatNews #MaharashtraNews #KDMC #KarnatakaElection