WHO Warning: कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
2023-05-24 30 Dailymotion
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांनी संपूर्ण जगाला इशारा दिला आहे. येत्या काही दिवसात कोरोना व्हायरसपेक्षा भयंकर महामारी येणार असल्याचं टेड्रोस यांनी सांगितलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ