¡Sorpréndeme!

खडीसाखर खाण्याचे एवढे फायदे ? । Amazing Benefits of Eating Rock Sugar | Khadi Sakhar | RI3

2023-05-24 143 Dailymotion

खडीसाखर खाण्याचे एवढे फायदे ? । Amazing Benefits of Eating Rock Sugar | Khadi Sakhar | RI3
#khadisakhar #tondatunvaasyen #khadisakharkakhavi #lokmatsakhi

आपण खडीसाखर खूप क्वचित खातो पण ही खडीसाखर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे खडीसाखर खाणारे किंवा किराणा दुकानातून दर महिन्याला आवर्जून खडीसाखर आणणारे लोक कमीच असतात.पण खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. असं डॉ. वरलक्ष्मी यांनी सांगितलंय. कोणत्या प्रकारच्या खडीसाखर बाजारात मिळतात आणि याचा कसा फायदा होतो हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.