जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ