¡Sorpréndeme!

Weather Update: जीवघेण्या उन्हापासून मिळणार दिलासा, देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

2023-05-23 16 Dailymotion

उन्हामुळे राजधानी दिल्ली आणि परिसरातील लोकांची अवस्था बिकट आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानचीही तीच अवस्था आहे. दुपारी उन्हात बाहेर पडणे कठीण झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ