¡Sorpréndeme!

Reliance Retail च्या सोबतीने Shein ब्रॅन्ड आता भारतामध्ये पुन्हा पाऊल ठेवणार - रिपोर्ट्स

2023-05-19 72 Dailymotion

भारतामध्ये 3 वर्ष बंदी नंतर चीनी ऑनलाईन फास्ट फॅशन ब्रॅन्ड Shein पुन्हा भारतामध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालं आहे. Reliance Retail च्या साथीने Shein पुन्हा भारतीय बाजरपेठांमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ