¡Sorpréndeme!

CBI ने Sameer Wankhede यांना आज हजर राहण्याचे दिले आदेश, बजावले समन्स

2023-05-18 29 Dailymotion

अभिनेता शाहरुखकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना समन्स बजावले आहे. समीर वानखेडे यांना गुरुवारी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ