¡Sorpréndeme!

Maharashtra Violence: अकोला आणि शेगांवातील जातीय हिंसाचारामुळे निर्माण झालेली परिस्थिती सध्या नियंत्रणात, 130 पेक्षा अधिक जण ताब्यात

2023-05-16 33 Dailymotion

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला शहर आणि शेगांव गावात गेल्या दोन दिवसांतील जातीय हिंसाचारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चकमकींमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत 130 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ