¡Sorpréndeme!

Facebook Friend Requests: फेसबुक नकळतपणे पाठवतंय फ्रेंड रिक्वेस्ट, बगबद्दल मेटाकडून दिलगिरी व्यक्त

2023-05-16 9 Dailymotion

सोशल मीडिया मंच फेसबुकची संस्था असलेल्या मेटा कंपनीने एक फेसबुक बग शोधला आहे. सोशल नेटवर्क वापरकर्ते जेव्हा कोणत्याही प्रोफाइलला भेट देतात तेव्हा वापरकर्त्याच्या परस्पर त्याच्या नकळतपणे स्वयंचलित फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ