¡Sorpréndeme!

Adipurush Controversy: प्रभासचा आदिपुरुष चित्रपट पुन्हा अडचणीत, सनातन धर्माच्या प्रचारकाकडून तक्रार

2023-05-12 3 Dailymotion

अभिनेता प्रभासच्या \'आदिपुरुष\' या चित्रपटाचा टीझर समोर आला तेव्हा रावणासह इतर पात्रांच्या लूकवर बराच गोंधळ झाला. लूकमुळे चित्रपटाला प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ