¡Sorpréndeme!

Elon Musk: एलॉन मस्क यांनी ट्विटर सीईओ पदावरुन पायउतार होण्याची केली घोषणा, सहा आठवड्यात मिळणार नवा CEO

2023-05-12 19 Dailymotion

एलॉन मस्क यांनी ट्विटर सीईओ पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी आपला निर्णय जाहीर करताना गुरुवारी म्हटले की, लवकरच आपण ट्विटर सीईओपदावरुन पायउतार होतो आहोत. तसेच, येत्या सहा आठवड्यांमध्ये ट्विटरला नवा सीईओ मिळेल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ