Drone: प्रथमच भारतात ड्रोनद्वारे रक्ताच्या पिशवीचे वितरण, ICMR ने विकसित केले तंत्रज्ञान
2023-05-11 102 Dailymotion
भारतात प्रथमच ड्रोनद्वारे रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली आहे. बुधवारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने iDrone उपक्रमांतर्गत ड्रोनद्वारे रक्त पिशवी वितरणाची यशस्वी चाचणी केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ