¡Sorpréndeme!

Punjab Blast: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ कमी तीव्रतेचा स्फोट, पाच जणांना अटक

2023-05-11 2 Dailymotion

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ १० मे रोजी पहाटे झालेल्या स्फोटाप्रकरणी पंजाब पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीट श्री गुरु राम दास निवासजवळ पहाटेच्या सुमारास कमी तीव्रतेचा स्फोट झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ