¡Sorpréndeme!

Unseasonal Rain: कोल्हापूरात सलग दोन दिवसापासून अवकाळी पाऊस, पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

2023-05-10 11 Dailymotion

कोल्हापूर शहर आणि जिल्हात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने काही नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे तर काही नागरिकांना याचा त्रास हा सहन करावा लागला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ