¡Sorpréndeme!

Crop Loan: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, पीककर्जासाठी अडवणाऱ्या बँकांवर आता होणार तत्काळ कारवाई

2023-05-10 46 Dailymotion

शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत. पीककर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक झाल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ