¡Sorpréndeme!

Missing Girls: राज्यात 3 महिन्यात 5,610 मुली बेपत्ता, लग्न, प्रेमाचे आमिष दाखवून केली मुलींची दिशाभूल

2023-05-08 10 Dailymotion

महाराष्ट्रातील मुली हरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च 2023 मध्ये सुमारे 2,200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली, याचा अर्थ सरासरी दररोज 70 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ