लग्न Attend करताय? तुम्हीही अक्षतासारखं व्हा तयार | Akshata Apte Makeup Look | 36 Guni Jodi | MA4
#akshataaptemakeuplook #lokmatsakhi #bridalmakeuplook
Des- 36 गुणी जोडी या Zee मराठीवरील तुमच्या सर्वांची लाडकी आद्या आपल्या Best Friend च्या लग्नासाठी कशी तयार झाली हे पाहायचंय? मग हा व्हिडिओ नक्की पहा. Makeup Look कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि 'या' Wedding Season मध्ये लग्नाला जाताना तुम्ही सुद्धा असाच Makeup Look नक्की Create करा.
Makeup Artist- Geet Bhosale
https://instagram.com/krasabygeet?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
In Frame- Akshata Apte
https://instagram.com/akshata.atul?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==