Exclusive Interview with Purvi Bhave IPL मराठी मध्ये host करणारी मराठोळ्या पुर्वी भावे सोबत गप्पा AI2Des:Host किंवा anchor म्हणून काय येतात challenges? IPL पहिल्यांदा मराठीत सादर करताना काय केली जाते तयारी? जाणून घ्या पुर्वी भावे कडून...