¡Sorpréndeme!

COVID Intranasal Vaccine Update: ज्येष्ठ नागरिकांना आजपासून मिळणार कोरोनाची इन्कोव्हॅक लस, मुंबई महापालिकेने दिली माहिती

2023-04-28 149 Dailymotion

राज्यातील कोरोना संक्रमीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता लसीकरणावरही पुन्हा एकदा भर दिला जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ