¡Sorpréndeme!

Yogi Adityanath: हनुमानाच्या जन्मस्थालावरून योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य, पाहा काय म्हणाले

2023-04-27 1 Dailymotion

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाल्याचे म्हटले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ