¡Sorpréndeme!

Wrestlers Protest: कुस्तीपटूंचं दिल्लीत जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात पुन्हा आंदोलन

2023-04-26 52 Dailymotion

ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह भारताचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाने अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात पुन्हा निषेध करण्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरु केले आहे. 3 महिन्यांनंतर कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा निषेध करण्यास सुरुवात केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ