Eid 2023 Moon Sighting In India: 21 एप्रिल रोजी मुस्लिम बांधव पाहणार शव्वाल चंद्रकोर चंद्र
2023-04-21 18 Dailymotion
21 एप्रिल रोजी भारत, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील मुस्लिम रमजानचा 29 वा उपवास करतील. चांद रात्र साजरी करण्यासाठी मुस्लिम 21 एप्रिलच्या संध्याकाळी चंद्र दिसण्याची वाट बघतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ