¡Sorpréndeme!

Heatwave Advisory By Government: वाढते तापमान पाहता केंद्र सरकारने कामगारांसाठी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, वाचा सविस्तर

2023-04-19 14 Dailymotion

सध्या देशभरात उष्णतेची लाट तीव्र होताना दिसत आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सर्व राज्ये आणि प्रदेशांना विविध क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी खास मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ