¡Sorpréndeme!

Apple store in Mumbai: मुंबईत भारतातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरचं उद्घाटन; काय आहे विशेष?

2023-04-18 1 Dailymotion

Apple store in Mumbai टेक विश्वातील दिग्गज कंपनी 'अ‍ॅपल' Apple भारतातील आपलं पहिलं रिटेल स्टोअर मुंबईत सुरू करणार आहे. १८ एप्रिल रोजी मुंबईतील बीकेसी येथे अ‍ॅपलच्या या स्टोअरचं उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने कंपनीचे सीईओ टीम कुक देखील भारतात असून ते उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील या पहिल्या स्टोअरची झलक पाहा.