¡Sorpréndeme!

Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा प्रदान करण्यासाठी आयजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उष्माघाताने दगावलेल्या मृतांची संख्या 11 वर

2023-04-17 19 Dailymotion

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा प्रदान करण्यासाठी आयजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उष्माघाताने दगावलेल्या मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पूरस्कार प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ