धाराशिवमध्ये दरवर्षी हिंगळज देवीच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशभरातील भाविक दरवर्षी मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभागी होतात. पण या देवीचं मूळ स्थान हे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आहे!