¡Sorpréndeme!

Mahatma Jyotiba Phule Birth Anniversary 2023: क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार, जाणून घ्या

2023-04-11 20 Dailymotion

11 एप्रिल म्हणजे आज ज्योतिबा फुले यांची जयंती आहे.परोपकारी, लेखक, तत्वज्ञ आणि क्रांतिकारक म्हणून ज्योतिबा फुले ओळखले जातात. ज्योतिबांच्या जयंतीनिमित्त आज पुन्हा एकदा त्यांचे हे विचार अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त करतील आणि प्रेरणा देतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ